Operation Sindoor | गिरे तो भी...सपाटून मार खाल्ल्यानंतही पाकिस्तानची थापेबाजी सुरुच | NDTV मराठी

भारतासोबतच्या चार दिवसांच्या तणावामध्ये पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचे लष्कर यांचा सगळा भपकेबाजपणा उघड पडलाय. भारताचं नुकसान करणं तर दूरची गोष्ट पण पाकिस्तान आपल्या सुरक्षा यंत्रणांचंही रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरला. पण पाकिस्तान आपल्या सुरक्षा यंत्रणांचंही रक्षण करण्यात सपशेल अपयशी आहे. ठरला पण अपयश मान्य करेल तो पाकिस्तान कसा त्यामुळे पाकिस्तानचे नेते आपल्याच देशामध्ये आपल्याच विजयाचे गोडवे गात फिरतायेत. पण त्याचवेळी जागतिक स्तरावरची वृत्तपत्र मात्र पाकिस्तानचे वाभाडे काढतायत. पाहुयात हा रिपोर्ट 

संबंधित व्हिडीओ