राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मात्र हे हवामान बदल का होतायत आणि या बदलांमुळे शेतकऱ्यांचे कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. शासनासह नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याच संदर्भात हवामान तज्ञ डॉक्टर सतीश करंडे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी आपण बघूया.