सोन्याच्या भावात घसरण आता सुरु झाली आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावात देखील दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. जीएसटी विना सोन्याचे भाव ब्यान्नव हजार रुपयांवर आले आहेत तर आज जीएसटी आज सोन्याचे भाव चौऱ्याण्णव हजार सातशे साठ रुपयांवर आहेत.