लगामच्या त्राल मध्ये आज झालेल्या एन्काउंटर आधी दहशतवादी आमिर वाणी यानं आपल्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉल वर संवाद साधला आणि त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय या कॉल मध्ये त्यानं आपल्या आईशी संवाद साधला आईनं आमरला शरण यायला सांगितलं मात्र त्यानं शरण न येता सैन्यावर गोळीबार सुरूच ठेवला आणि या चकमकीत आमिर अखेर मारला गेला.