एकीकडे निकालापूर्वी ईव्हीएम स्ट्राँग रूम बाहेर चोख सुरक्षा व्यवस्था राखली जाते आहे तर दुसरीकडे एका संशयास्पद घटना ही चिपळूणमध्ये घडली आहे. रात्रीच्या सुमारास चिपळूणमध्ये स्ट्राँग रूम बाहेर तीन यावेळेस लोकं फिरत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे या परिसरात अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते जमले होते. या तीन संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय स्ट्राँग रूम च्या परिसरात फिरत असल्याच्या संशयितांना यावेळेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील झालाय कार ताब्यात घेण्यात आली आहे या कार मध्ये संशयितांचा सामान सापडलंय.