अनिल परबचं दापोलीतील साई रिसॉर्ट हे पडणार भाजप नेते किरीट सोमय्यांची माहिती आहे. परबांना पंचवीस लाखांचा दंडही भरण्याचे आदेश आहेत. अनिल परब सदानंद कदम यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. साई रिसॉर्ट ला संरक्षण देण्यास न्यायालयानं नकार दिलाय.