महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. उद्याच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक उद्याचा निकाल आहे आणि त्यापूर्वीच्या या बैठकीकडे, विशेषत्वानं लक्ष द्यावं लागणार आहे कारण आमदारांना नेमकं सुरक्षित कुठे ठेवायचं यावर आज चर्चा केली जाणार असल्याची शक्यता आहे.