प्रकाश आंबेडकर यांनी अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. जास्त आमदार निवडून आले तर आपण सत्तेत राहू असं विधान त्यांनी केलंय. सत्तेत राहणं पसंत करू असं आंबेडकर म्हणाले महायुती जर समजा जिंकली तर मग आता आंबेडकर वेगळ्या विचारधारेसोबत जाणार का? हा मुख्य सवाल आहे.