महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी अवघे आता काही तास उरलेले आहेत. पण निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर सत्ता स्थापनेचं मोठं आव्हान असणार आहे. याचं कारण आहे महाविकास आणि महाविकास आघाडी आणि महायुतीला सत्ता स्थापनेसाठी फक्त अठ्ठेचाळीस तासांची मुदत असेल. त्याआधी अठ्ठेचाळीस तासात सरकार स्थापन करण्याचं युती आणि आघाडीसमोर मोठं आव्हान आहे.