शाळगाव एमआयडीसीतील वायू गळती दुर्घटनेतील दोन महिलांचा मृत्यू झालाय. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांवर आयसीयू मध्ये उपचार सुरु आहेत. सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसी तल म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्यानं नऊ लोक अत्यवस्थ झाले होते. सात जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं