मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची महाविकास आघाडीमध्ये जागावाटपापासून मुख्यमंत्री पदावर वाद आहे. ठाकरेंनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याचं आवाहन केलेलं होतं. दुसरीकडे काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावर थेट दावाच केलाय असं असताना नाना पटोले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान आक्री गटाकडून मात्र नानांच्या नावाला नाना होता. पण आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि जयंत पाटील एकाच गाडीतून पोहोचलेत आणि यावेळी जयंत पाटलांबाबत विचारलं असता राऊतांनी एक सूचक वक्तव्य केलंय.