महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं आहे. आता मतमोजणी काही तासांवर आलेली आहे. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नेमकं काय होणार. जर विदर्भ मध्ये सत्तेचा मार्ग दिसून येतो तर सत्तेच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा जो मार्ग आहे तो मुंबईत विधान भवन आणि मंत्रालय परिसर आहे. पुढच्या काही दिवस तासातच दिवसातच नेमकं सरकार कुणाचं असणार आहे. नेमकं कोण सत्ता स्थापन करेल ह्या सगळ्या घडामोडी घडताना दिसतील.