काँग्रेसनं विजयी आमदारांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि तेलंगणा मुख्यमंत्री यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. निकालानंतर गरज भासली तर काँग्रेस विजयी आमदारांना कर्नाटकात देखील घेऊन जाण्याची शक्यता आहे.