मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य आणि अमित हे दोघे भाऊ एकत्रच कामाला लागलेत.दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत.या घोषणा करताना लाडक्या बहिणींकडेही विशेष लक्ष देण्यात आलंय. पाहुयात.