राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महापालिकेसाठी त्यांनी एल्गार पुकारलाय.. त्यानंतर आता सहपक्षांकडून आनंद व्यक्त केला जातोय.. भावकी एक झाली याचा आनंद असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय..त्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील वक्तव्य केलंय.. भावकी एक झालीय, आता गावकी एक होईल, असं उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना सांगितलंय..