Abhijit Dipkeआणि त्यांच्या सहकाऱ्यांची अखेर सुटका; दिपके महाराष्ट्रात; कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय?

दिल्लीत विमानातून ताब्यात घेण्यात आलेले अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने पुढील एका वर्षासाठी शांतता भंग न करण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय..सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर अभिजीत दीपके महाराष्ट्रात दाखल झालेत. यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय..दरम्यान अभिजीत दिपकेंच्या सुटकेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी काय प्रतिक्रकिया दिली होती पाहुयात.. Abhijit Dipke and his colleagues finally released; Dipke is back in Maharashtra; what is the family's reaction?

संबंधित व्हिडीओ