Dasara Melava 2026 | मुंबईत दसरा मेळाव्यांचा उत्साह शिगेला, याचसंदर्भातले Latest Updates NDTV वर

मुंबईत दसरा मेळाव्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय.. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनांचा मेळावा मुंबईत होतोय.. त्यानिमित्ताने दोन्ही गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. ठाकरे गटाचा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कात होईल.. तर शिंदे गटाच्या मेळाव्याचं आयोजन गोरेगावमधील नेस्को सेंटर इथे करण्यात आलंय.. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मेळाव्याच्या ठिकाणी येत आहेत.. दसरा मेळाव्यातून ठाकरे आणि शिंदेंची तोफ धडाडणार आहे.. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप करतात.. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.. Dasara Melava 2026 | Enthusiasm for Dasara rallies reaches its peak in Mumbai; get the latest updates on NDTV.

संबंधित व्हिडीओ