दादर शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.. या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झालीय.. राज्यातला दुष्काळ ते निवडणूक आयोगाचा गैरकारभार यावर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आता दिसतंय.. दरम्यान, शिवाजी पार्क इथून शिवसैनिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...
Uddhav Thackeray Dussehra Rally | Thackeray’s rally; interaction with the Shiv Sainiks who have arrived for the event