मनोज जरांगेंनी शिंदेंवर आरोप केल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.. नेत्या शीतल म्हात्रे आणि मराठा नेते संजय लाखे पाटील यांनीही जरांगेंवर पलटवार केलाय
Manoj Jarange accuses Shinde, Sheetal Mhatre-Sanjay Lakhe Patil counterattacks Jarange