ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रदीप पूर्णेकरांची हत्या झालीय. या प्रकरणी तपास योग्य पद्धतीनं होत नसल्याचा आरोप प्रदीप पूर्णकरांच्या मुलानं केलाय. सगळे पुरावे पोलिसांना दिल्याचा राम पूर्णकरांचा दावा आहे. मात्र पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप राम पूर्णकरांनी केलाय.