भगवान गडावर आज पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा झाला.. या मेळाव्यात बोलताना त्यांनी अंतरवाली सराटीचा विकास करणार असून जातीपातीच्या भिंती उभ्या करणार नसल्याचं सांगितलंय. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्तांना आश्वासन दिलंय. आपल्याला दुष्काळामध्ये एकजुटीनं काम करायचं आहे अस पंकजा मुंडेंनी सांगितलं.
What assurance did Pankaja Munde give to the villagers of Antarwali during her speech at the Dussehra rally?