उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी ट्वीट केले त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला.