गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय, तो फडणवीसांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी महाजन यांच्यावर केली.तर इतके दिवस खडसे आरोप करत असताना महाजन बोलायला आले नाही. पण या कारवाईनंतर तत्परतेने बोलायला आले.. स्वायत्त यंत्रणाचा हा गैरवापर आता तरी थांबवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली...