Gadchiroli | गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग, वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी वैनगंगाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

संबंधित व्हिडीओ