शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानलेत.त्यांनी काय म्हटलंय पाहूया. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत काय म्हटलंय पाहुयात.