बाहत्तर तासांच्या युद्धानंतर पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले. भारताला ललकारण पाकिस्तानच्या चांगलं संगलट आलं. अखेर अमेरिकेच्या मदतीनं पाकिस्ताननं शस्त्रसंधीची तयारी दर्शवली. भारतानं मोठ्या मनानं शस्त्रसंधीला सहमती दिली. पण या लढाईमध्ये भारत पाकिस्तान वर कसा वरसर ठरला आणि या युद्धामध्ये भारतानं काय कमावलं काय गमावलं या रिपोर्ट मधून पाहूयात.