भारतासोबत पंगा घेऊन पाकिस्तान तोंडघशी पडलाय. पण तिकडे पाकिस्तानचे नेते आपल्या जनतेला आपल्या खोट्या शौर्याच्या कहाण्या सांगतायत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तर खोटेपणाचा कळस गाठलाय त्यांनी भारतीय सैन्याचा पराभव कसा काय झाला ते अगदी रंगवून रंगवून सांगितलंय. बघुयात पाकिस्तानच्या खोटेपणाचा पर्दाफाश करणारा रिपोर्ट.