पाकिस्तानला धडकी भरवणारी पत्रकार परिषद; तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांचा पाकला सज्जड दम, म्हणाले...| NDTV

आज पाकिस्तानला धडकी भरवणारी तिन्ही सैन्य दलाची पत्रकार परिषद पार पडली. आमचा पहिला प्रयत्न हा शांतीचा असतो मात्र पाकिस्ताननं जर आगळी केली तर चोख उत्तर देऊ असा सज्जड दम सैन्याकडून देण्यात आला. 

संबंधित व्हिडीओ