बातमी मुंबई ग्रहांसाठी मे महिना सुरू झाला की मुंबईत नाले सफाईच्या कामाला वेग येतो. यंदा नाले सफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी चक्क एआय चा अर्थ एआय चा वापर करण्यात येतोय त्यामुळे नाले सफाईच्या कामात पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे.