पुरंदर विमानतळ प्रस्तावित विमानतळाबाबत एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे पुरंदरच्या विमानतळ सर्वेक्षणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. विमानतळाबाबत सुरू असलेलं सर्वेक्षण थांबवलं असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.