एक इंचही जमीन देणार नाही; पुरंदर विमानतळाविरोधात स्थानिक शेतकरी एकवटले | NDTV मराठी

सध्या राज्यात पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ प्रकरण चांगलंच गाजतंय. या प्रस्तावित विमानतळाला स्थानिकांचा चांगलाच विरोध होतोय. गेले दोन दिवस पुरंदरमध्ये याच वादातून पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. एकीकडे सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. दुसरीकडे ग्रामस्थ जमीन देणार नाही यावर ठाम आहेत.

संबंधित व्हिडीओ