पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याला आज चौदा दिवस पूर्ण झाले असून पहलगाम मधील परिस्थिती सध्या पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येनं श्रीनगर आणि पहलगाममध्ये परत येतायत. तसंच श्रीनगर आणि पहलगाम मधील सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी.