राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले तर सीबीआय डायरेक्टर च्या नियुक्ती संदर्भात ही भेट असल्याची कळते तर राहुल गांधी पीएमओ कार्यालयात दाखल झाल्याची देखील आत्ताची एक मोठी अपडेट समोर आली आहे.