पंकजा मुंडे यांनीही पहिल्यांदाच बंधू आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सुनावलंय.मीही बीडची पालकमंत्री राहिलीय पण कधीही कुणाची जात विचारली नाही, तर गडाच्या गादीला जनता नतमस्तक करते, व्यक्तीची कधीही पूजा केली जात नाही.असं म्हणतही पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधलाय...