अकोला जिल्ह्यातील 50 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वत:हून सोडून दिलाय.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी ही माहिती दिली.ज्यांना रोजगार आणि नोकरीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय त्यामुळे या महिलांनी लाडकी बहीण योजनेतून बॅकआऊट केलंय...