मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी सुरेश धस यांनीफडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ आहेत असं धस म्हणालेत. तसेच धसांनी फडणवीसांचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेखही केला आणि दिवार सिनेमातील किस्सादेखील सांगतिलाय.