सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगवालाय. माझ्याविरोधात 2019पासून कटकारस्थानं केली असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय तर बोलणं एक आणि वागणं दुसरं हे माझ्या रक्तात नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.