International Yoga Day 2025| Latur| CRPF प्रशिक्षण केंद्रावर योग दिन साजरा,जवानांमध्ये उत्साह | NDTV

लातूर च्या CRPF प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी योग दिनाचा कर्यक्रम उत्सहात पार पडला.सर्व प्रशिक्षणार्थी जवानांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. हजारो प्रशिक्षनार्थी यांनी आज योगाचे धडे घेतले योग आसन आणि योगिक क्रिया प्रणायाम ध्यान या बोरबर अनेक योगिक क्रिया या प्रशिक्षण घेणाऱ्या जवानानी घेतलं या वेळी या जवानांन मध्ये उत्साह पहायला मिळाला हे जवान रोज शारीरिक कसरत करतात मात्र योग दिनाच्या निमित्तन आज या जवाननी योग सजरा केला इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी.

संबंधित व्हिडीओ