राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसलेंनी संताप व्यक्त केलाय.चुकीचे विधान करणाऱ्यांवर देशद्रोह लावण्याची मागणीही त्यांनी केलीय.महापुरुषांबाबत अवमानकारक विधानं करणाऱ्यांना जनतेने वेचून ठेचायला हवं, असंही त्यांनी म्हटलंय.