अकोल्याच्या पातूर नंदापूर शेतशिवारामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शेतकऱ्यांना वाघ आणि वाघासोबत बछडा पाहायला मिळतोय. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झालेत मात्र वनविभाग हा सुस्त आहे. या परिसरातील वनविभागाने वाघ आणि बछड्याला पकडून जेरबंद करावा अशी मागणी शेतकरी करतायत, शेतमजूर करतायत. शेतामध्ये वाघ आणि पिलाच्या पायाचे ठसे सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळतायेत तसे व्हिडिओ ही सोशल मीडिया वरती व्हायरल होतायेत. मात्र