सामनातून Raj Thackeray-CM Fadnavis यांच्या भेटीवर टीका, मनसे नेते संदीप देशपांडेचा ठाकरेंवर हल्लाबोल

 सामनामधील याच अग्रलेखावरून मनसेच्या नेत्यांनी रावतांवर टीका केलेली आहे. बाळासाहेब असताना मातोश्रीवरही सगळे जायचे जेवायचे मग मातोश्रीने खानावळ उघडली आहे का असं म्हणायचं का? असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सामनाच्या अग्रलेखावरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर होते त्यावेळेला लालकृष्ण आडवाणी असतील, सुषमा स्वराज असतील, राजनाथ सिंग असतील. अगदी सन्मानीय शरद पवार साहेब असतील किंवा मुरली देवरा असतील हे सगळे लोकं मातोश्री वर जायचे ना. 

संबंधित व्हिडीओ