पोलिसांना हवे असलेले 'फिट सर्टिफिकेट' (Fit Certificate) प्रकरण नेमकं काय आहे? एनडीटीव्ही मराठीकडे या वादाचे एक्सक्लुझिव्ह तपशील आहेत. डॉक्टर महिलेने दिलेल्या फिटनेस प्रमाणपत्रावरून पोलिसांची तक्रार काय होती? माजी ACP धनराज वंजारी यावर स्पष्टीकरण देतील.