पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन प्रकरणावरून आणि मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावरील आरोपांवर भाजपने पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. मोहोळ यांनी वादग्रस्त जैन बोर्डिंगच्या जागेची पाहणी केली.