Satara Doctor Suicide Case | 'त्या' रात्री दीड वाजता मधुदीप हॉटेलमध्ये काय घडलं?

फलटणमधील मधुदीप हॉटेल (Madhu Deep Hotel) मध्ये रात्री दीड वाजता आलेल्या महिला डॉक्टरला सहज रूम कशी मिळाली? रूम नंबर 114 मध्ये आत्महत्या होईपर्यंत काय काय घडलं?

संबंधित व्हिडीओ