चेंबूर आणि साकीनाका इथल्या घटनांमुळे घटनांमुळे संताप व्यक्त केला जातोय.. असं असतानाच आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम चक्क हसताना दिसताय.. अमित साटम यांचा एक व्हिडीओ समोर आलाय.. या व्हिडीओमध्ये शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताय.. त्यावेळी साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसताना दिसताय.