मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झाला?, गेल्या महिनाभरात पालिकेच्या निष्काळजीपणामुळे तीन दुर्घटना

मुंबईत मान्सून दाखल होऊन महिना उलटत नाही, तोच मुंबईकरांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत.प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे गेल्या महिनाभरात तीन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या आहेत.आज साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.. तर 24 जूनला माटुंगा येथे चक्क पालिका अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती.. हा प्रकार महापौरांसमोरच झाला होता... तर दुसरीकडे, 30 जून रोजी चेंबूरमध्ये झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा बळी गेलाय.. त्यातच आज पुन्हा साकीनाक्यात ही घटना घडली.

संबंधित व्हिडीओ