युद्ध थांबलं, महागाई ‘जैसे-थे’!, Petrol, Diesel कधी स्वस्त होणार? सर्वसामान्यांना दिलासा कधी?

कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात घसरल्या... भारतासाठी कच्च्या तेलाची आयात किंमतही ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आली... त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दिलासा मिळेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती... मात्र प्रत्यक्षात इंधनाचे दर जैसे थेच आहेत... कच्चं तेल स्वस्त होऊनही पेट्रोल-डिझेल का स्वस्त होत नाही? तेल कंपन्यांच्या नुकसानीचा यात नेमका किती वाटा आहे? आणि कमर्शियल एलपीजी स्वस्त झाल्यानंतर हॉटेलमधील पदार्थांचे दर कमी होणार का?... पाहूया हा विशेष रिपोर्ट...।

संबंधित व्हिडीओ