लोहगड किल्ला... सातवाहन काळापासून यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल साम्राज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा हा किल्ला... पण केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर लोहगड किल्ल्याची बदनामी सुरु आहे. किल्ल्यावर डार्क टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढलंय... पाहूया एक खास रिपोर्ट