व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात 183 रुपयांची कपात झालीय. मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी अजून खाद्यपदार्थ्यांच्या किंमती काही कमी केलेल्या नाहीत. याबाबत हॉटेल व्यावसायिकांचं नेमकं म्हणणं काय आहे? जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.