साकीनाका मॅनहोल दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदाराची चूक समोर आलीय.. अस्लम शेख हे मॅनहोलमध्ये पडले.. त्यावेळी कंत्राटदाराने या ठिकाणी आधी हे झाकण उघडं ठेवलं होतं, त्याने मृताचा शोध घेण्याऐवजी जाळी बसवली.. त्यामुळे कंत्राटदाराच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय.. या ठिकाणी स्वतःला वाचवण्यासाठी कंत्राटदाराने अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जाळी बसवल्याचा आरोप करण्यात येतोय..